Author name: azharuddin mulla

प्रत्येकाची आई अशीच असते का?’ ‘श्यामची आई’ चित्रपटाच्या ट्रेलरनं वेधलं लक्ष…

सोशल मीडियावर काही तासातच मिलियन्स व्हयूजचा पाऊस सुजय सुनील डहाके दिग्दर्शित श्यामची आई चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि खोडकर श्याम व त्याच्या प्रेमळ आईमधील संवादांनी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं. ट्रेलर मधून साने गुरुजी त्यांच्या आईच्या संस्कारांमध्ये कसे घडले याचं अगदी मार्मिक चित्रण केल्याचा उत्तम दाखला मिळाला. खोडकर श्याम ते आदर्श साने गुरुजी बनण्यापर्यंतचा हा […]

प्रत्येकाची आई अशीच असते का?’ ‘श्यामची आई’ चित्रपटाच्या ट्रेलरनं वेधलं लक्ष… Read More »

ganesh, ganesha, hindu-6882643.jpg

उंचगावातील विसर्जन मिरवणूक फक्त डॉल्बीच्या कर्कश्य आवाजात संपन्न,पोलीस प्रशासनची उडाली तारांबळ…

कोल्हापूर प्रतिनिधी:घरगुती गणपती व सर्व मंडळाचे गणपती भक्ती भावाने ,श्रद्धेने विसर्जित करण्यात आले ,पण विसर्जनाच्या मिरवणुकीत एक वेगळाच अनुभव आज उंचगावकरांनी अनुभवला तो म्हणजे डॉल्बीचा प्रचंड असा आवाज , सहन न होणारे लेझर लाईट व लहान मुले, गरोदर स्त्रिया ,वरिष्ठ नागरिक यांच्या बद्दल जरा सुद्धा भावनिक विचार न ठेवता वेगवेगळ्या कर्कश आवाजामध्ये तरुण वर्ग नाचताना

उंचगावातील विसर्जन मिरवणूक फक्त डॉल्बीच्या कर्कश्य आवाजात संपन्न,पोलीस प्रशासनची उडाली तारांबळ… Read More »

उजळाईवाडीतील चोरटयाला ७ तोळे दागिन्यासहित शाहूपुरी पोलीसानी रंगेहाथ पकडले …

कोल्हापूर :दिनांक 09/05/2023 रोजी दुपारी३.३० वा चे सुमारास सौ. अश्विनी सतिश खांबे वय-32 रा. इस्लामपुर ता. वाळवा जि.सांगली हया मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथे त्यांचा भाऊ सुमित पाटील यांचे सोबत येवून कोल्हापूर ते इस्लामपुर जाणारे बसमध्ये फिर्यादी यांनी सिट पकडण्याकरीता खिडकीतून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असलेली बॅग आत मध्ये बसचे सिटवरती ठेवली असता

उजळाईवाडीतील चोरटयाला ७ तोळे दागिन्यासहित शाहूपुरी पोलीसानी रंगेहाथ पकडले … Read More »

आपण येणार तर धमाका होणार म्हणत ‘बॉईज ४’ येणार २० ऑक्टोम्बरला संपूर्ण महाराष्ट्रात

कोल्हापूर, ता. २५ – मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर ‘बॉईज’च्या सिरीजने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आहे. ‘बॉईज ३’च्या भरघोस यशानंतर आता ‘बॉईज ४’ धमाका करायला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘बॉईज ४’चे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून आता नुकतेच या चित्रपटाचे टिझरही प्रदर्शित झाले आहे. ‘बॉईज ४’ मध्ये धैर्या, ढुंग्या आणि कबीर सोबत नवी गँगही सहभागी

आपण येणार तर धमाका होणार म्हणत ‘बॉईज ४’ येणार २० ऑक्टोम्बरला संपूर्ण महाराष्ट्रात Read More »

किशोरवयीन प्रेमाची गंमतीशीर प्रेमकथा सांगणार ‘आत्मपॅम्फ्लेट’६ ॲाक्टोबरला होणार प्रदर्शित

७३ वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे टिझर नुकतेच प्रदर्शित झाले असून हे भन्नाट टिझर आहे. ‘वाळवी’च्या भव्य यशानंतर परेश मोकाशी पुन्हा एकदा एक नवीन लेखन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे

किशोरवयीन प्रेमाची गंमतीशीर प्रेमकथा सांगणार ‘आत्मपॅम्फ्लेट’६ ॲाक्टोबरला होणार प्रदर्शित Read More »

‘आपण येणार तर धमाका होणार…’ म्हणत ‘बॉईज ४’ येणारचार भाग असणारा मराठीतील पहिला चित्रपट

मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर ‘बॉईज’च्या सिरीजने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आहे. ‘बॉईज ३’च्या भरघोस यशानंतर आता ‘बॉईज ४’ धमाका करायला येत आहेत. नुकतेच ‘बॉईज ४’चे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून ‘आपण येणार तर धमाका होणार’ असं म्हणत ‘बॉईज ४’ येत्या २० ऑक्टोबर सर्वांच्या भेटीला येत आहेत. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट

‘आपण येणार तर धमाका होणार…’ म्हणत ‘बॉईज ४’ येणारचार भाग असणारा मराठीतील पहिला चित्रपट Read More »

जमियत- ए -उलमा ए शहर कोल्हापूर अर्शद मदनी यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयमध्ये पुसेसावळी ता.खटाव जिल्हा सातारा या गावी घडवलेल्या समाजकंटकावर कठोर कारवाई होण्याबाबत निवेदन देण्यात आले.

दि.१० सप्टेंबर २०२३ मध्यरात्री पुसेसावळी आक्षेपार्ह पोस्ट मुळे समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाची विटंबना तर केलीच त्याचबरोबर निष्पाप युवकाची हत्या केली व एक युवक अद्याप मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना पुरोगामी महाराष्ट्रात होणे निंदनीय असून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आहोत.या घटनेत शहिद झालेल्या युवकांच्या कुटुंबास ५० लाख रूपये रोख रक्कम तसेच गंभीर

जमियत- ए -उलमा ए शहर कोल्हापूर अर्शद मदनी यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयमध्ये पुसेसावळी ता.खटाव जिल्हा सातारा या गावी घडवलेल्या समाजकंटकावर कठोर कारवाई होण्याबाबत निवेदन देण्यात आले. Read More »

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचा पार्श्वभूमीवर शहरात महिला भाविकांसाठी ई- टॉईलेट उपलब्ध करावेत :शिवसेना महिला आघाडीची आयुक्त के.मंजुलक्ष्मी यांच्याकडे मागणी

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी – सुविधांचा बोजवारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यात शहरातील महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. बहुतांश स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहेत. तर सुरु असलेल्या स्वच्छतागृहात अस्वच्छता, खंडित पाणीपुरवठा, लाईट, नादुरस्त दरवाजे आदीमुळे महिला भगिनींची अत्यंत गैरसोय होत आहे. त्यातच गेल्या महिन्यात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेचा खासबाग

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचा पार्श्वभूमीवर शहरात महिला भाविकांसाठी ई- टॉईलेट उपलब्ध करावेत :शिवसेना महिला आघाडीची आयुक्त के.मंजुलक्ष्मी यांच्याकडे मागणी Read More »

गणेशोत्सवानिमित्त राज्य शासनाकडून मिळणार्‍या आनंदाचा शिधाचे कोल्हापूर जिल्हयात वितरण सुरू, खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते वितरण

गोरगरीबांना महागाईमुळे सणासुदीच्या काळात मनासारखे खाद्यपदार्थ खरेदी करता येत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांचा सण आनंदात जावा, यासाठी राज्य शासनाने उपलब्ध केलेला आनंदाचा शिधा प्रत्येक घरामध्ये आनंदाचा मळा फुलवेल, असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले. गणेशोत्सवानिमित्त राज्य शासनाकडून दिल्या जाणार्‍या आनंदाच्या शिधाचं कोल्हापूर जिल्हयात वितरण करायला गुरूवारपासून खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक यांच्या

गणेशोत्सवानिमित्त राज्य शासनाकडून मिळणार्‍या आनंदाचा शिधाचे कोल्हापूर जिल्हयात वितरण सुरू, खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते वितरण Read More »

कौन बनेगा करोडपती मध्ये होस्ट अमिताभ बच्चन विकी कौशलचे वडील प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल यांचे गुणगान करताना दिसणार…

या शुक्रवारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकांच्या लाडक्या कौन बनेगा करोडपती सीझन 15 मध्ये ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या आगामी चित्रपटाचे कलाकार विकी कौशल आणि मानुषी चिल्लर यांचे स्वागत करण्यात येणार आहे. हॉटसीटवर विराजमान झालेले विकी आणि मानुषी हुशारीने हा खेळ खेळतानाच मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याशी मनमोकळ्या गप्पा देखील मारताना दिसतील. या एपिसोडमधला एक हायलाईट म्हणजे

कौन बनेगा करोडपती मध्ये होस्ट अमिताभ बच्चन विकी कौशलचे वडील प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल यांचे गुणगान करताना दिसणार… Read More »

Scroll to Top