इंडियाज बेस्ट डान्सर 3 मध्ये विकी कौशलने कबूल केले “मोजे घालून डान्स करण्याची मला प्रचंड भीती वाटते.”
मनोरंजनाने भरलेली रात्र अनुभवण्यासाठी सज्ज व्हा, कारण अत्यंत देखणा विकी कौशल, माजी विश्व सुंदरी मानुषी चिल्लरसोबत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर 3 या डान्स रियालिटी शोमध्ये आपल्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. स्पर्धक एकापेक्षा एक परफॉर्मन्स देऊन टॉप 6 मध्ये स्थान मिळवण्यासाठी सज्ज आहेत. या भागात अनिकेत चौहान या […]