उजळाईवाडीतील चोरटयाला ७ तोळे दागिन्यासहित शाहूपुरी पोलीसानी रंगेहाथ पकडले …
कोल्हापूर :दिनांक 09/05/2023 रोजी दुपारी३.३० वा चे सुमारास सौ. अश्विनी सतिश खांबे वय-32 रा. इस्लामपुर ता. वाळवा जि.सांगली हया मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथे त्यांचा भाऊ सुमित पाटील यांचे सोबत येवून कोल्हापूर ते इस्लामपुर जाणारे बसमध्ये फिर्यादी यांनी सिट पकडण्याकरीता खिडकीतून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असलेली बॅग आत मध्ये बसचे सिटवरती ठेवली असता […]
उजळाईवाडीतील चोरटयाला ७ तोळे दागिन्यासहित शाहूपुरी पोलीसानी रंगेहाथ पकडले … Read More »