उंचगावातील विसर्जन मिरवणूक फक्त डॉल्बीच्या कर्कश्य आवाजात संपन्न,पोलीस प्रशासनची उडाली तारांबळ…
कोल्हापूर प्रतिनिधी:घरगुती गणपती व सर्व मंडळाचे गणपती भक्ती भावाने ,श्रद्धेने विसर्जित करण्यात आले ,पण विसर्जनाच्या मिरवणुकीत एक वेगळाच अनुभव आज उंचगावकरांनी अनुभवला तो म्हणजे डॉल्बीचा प्रचंड असा आवाज , सहन न होणारे लेझर लाईट व लहान मुले, गरोदर स्त्रिया ,वरिष्ठ नागरिक यांच्या बद्दल जरा सुद्धा भावनिक विचार न ठेवता वेगवेगळ्या कर्कश आवाजामध्ये तरुण वर्ग नाचताना […]