शैक्षणिक

Educational

डॉ. संजय डी. पाटील यांचा’ नवरत्न’पुरस्काराने सन्मान

कसबा बावडा/वार्ताहरउच्च शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘नवरत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. “नवभारत”च्यावतीने मुबईत आयोजित महाराष्ट्र फर्स्ट कॉनक्लेव्हमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ‘नवभारत’चे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती. “नवभारत” माध्यम समूहाच्यावतीने वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे या […]

डॉ. संजय डी. पाटील यांचा’ नवरत्न’पुरस्काराने सन्मान Read More »

डी .वाय. पाटील अभियांत्रिकीच्या अथर्व चापलेचा आंतरराष्ट्रीय रिसर्च प्रकल्प पूर्ण

कोल्हापूर- डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल विभागाच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी अथर्व माधव चाफले याने ‘मॅन्युपलेशन ऑफ लाईट युसिंग न्यानोफोटोनिक वेव्हज’ या नाविन्यपूर्ण विषयावर आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. युरोपियन कमिशनच्या स्कॉलरशिप अंतर्गत अथार्व 45 दिवसासाठी या प्रकलपासाठी निवड झाली होती. अथेन्समधील जगप्रसिद्ध हेलनिक अमेरिकन विद्यापीठात (ग्रीस) जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डायरेक्टर- इन्फॉर्मेशन अँड इंजिनीअरिंग पेनोटीस

डी .वाय. पाटील अभियांत्रिकीच्या अथर्व चापलेचा आंतरराष्ट्रीय रिसर्च प्रकल्प पूर्ण Read More »

Scroll to Top