सामाजिक

Social

गणेशोत्सवानिमित्त राज्य शासनाकडून मिळणार्‍या आनंदाचा शिधाचे कोल्हापूर जिल्हयात वितरण सुरू, खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते वितरण

गोरगरीबांना महागाईमुळे सणासुदीच्या काळात मनासारखे खाद्यपदार्थ खरेदी करता येत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांचा सण आनंदात जावा, यासाठी राज्य शासनाने उपलब्ध केलेला आनंदाचा शिधा प्रत्येक घरामध्ये आनंदाचा मळा फुलवेल, असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले. गणेशोत्सवानिमित्त राज्य शासनाकडून दिल्या जाणार्‍या आनंदाच्या शिधाचं कोल्हापूर जिल्हयात वितरण करायला गुरूवारपासून खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक यांच्या […]

गणेशोत्सवानिमित्त राज्य शासनाकडून मिळणार्‍या आनंदाचा शिधाचे कोल्हापूर जिल्हयात वितरण सुरू, खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते वितरण Read More »

आसुर्ले गाव तर्फे अमरसिंह प्रतापसिंह भोसले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला

कोल्हापूर (पन्हाळा ) प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी चे नुकतेच कोल्हापूर जिला कार्यकारणी जाहीर झाली .या मध्ये पन्हाळा तालुका अध्यक्ष पदी अमर सिंह प्रताप सिंह भोसले यांची निवड करण्यात आली .या बद्दल आसुर्ले पोर्ले गावा तर्फे जाहीर सत्कार करण्यात आला .तसेच या प्रसंगी आसुर्ले गावातील धनगर समाजातील राजलक्ष्मी हजारे हिने भारतीय डाक विभागात तील परीक्षा

आसुर्ले गाव तर्फे अमरसिंह प्रतापसिंह भोसले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला Read More »

Scroll to Top